महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड -१९ चे सूचनांचे /आदेशांचे पालन करून- केरळ मधील ग्रंथालय चळवळीचे जनक कै. पी.एन. पणिक्कर यांच्या स्मरणार्थ १९ जून या वाचन दिनाचे चे औचित्य साधून टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज ग्रंथालय मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून वाचानाकरिता इ-पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.